अखेर श्री गणेशा…!!
बऱ्याच दिवसांपासून लिहायला सुरुवात करायची होती, अखेर आजचा मुहूर्त सापडला. Trending Marathi या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून "महाराष्ट्रातील घडामोडी", "चित्रपट समीक्षा", "सांस्कृतिक घडामोडी" व प्रयत्न करूनही आपल्या दैनदिन जीवनातून दूर न करू शकलेलं "राजकारण" या व अश्या अनेक विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न सुरु करतोय.
आपल्या सदिच्छा व प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
अभिनय महाडिक
No comments:
Post a Comment